श्रमिक क्रांति मिशन प्रेरणादायी संदेश
🔴 श्रमिक क्रांति मिशन "हर हाथ को काम, हर काम को उचित दाम और सम्मान" संकल्पक: अरुण पांगारकर
श्रमिक क्रांती – गरीबांचा आवाज" ही सामाजिक न्याय, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्व श्रमिकांच्या हक्कांसाठी समर्पित जनचळवळ व माहितीपर ब्लॉग आहे. या माध्यमातून गरीबांचे प्रश्न, सरकारी योजना, जनआंदोलने, संविधानिक अधिकार, माहितीचा अधिकार (RTI), सामाजिक न्याय, रोजगार, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास आणि लोकहिताच्या विविध विषयांवर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण आणि जनजागृतीपर माहिती प्रकाशित केली जाते. ध्येय: व्यवस्था परिवर्तनातून गरिबी निर्मूलन. घोषवाक्य: "कष्टाचा घाम, हक्काचे दाम!