शिवशाहीचा न्याय आणि आजची व्यवस्था
शिवशाहीचा न्याय आणि आजची व्यवस्था
जो नराधमांना जोडायला लावतो हात आणि धरायला लावतो पाय — त्याचं नाव न्याय!
असा होता आपल्या राजांचा न्याय. म्हणूनच आजही नाही आपल्या राजांच्या आदर्श शिवशाहीला पर्याय!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या न्यायाचा अर्थ होता — एकाला शासन आणि बाकीच्यांना धडा.
⚖ राजांच्या न्यायव्यवस्थेची पाच वैशिष्ट्ये
- विनामूल्य न्याय – न्यायासाठी पैशाचा अडसर नव्हता.
- तत्काळ न्याय – विलंब नव्हे, त्वरित निर्णय.
- शाब्दिक युक्तीवादाला थारा नव्हता – सत्याला सर्वोच्च स्थान.
- न्यायाची दहशत – गुन्हेगार भयभीत.
- कुटुंबाची जबाबदारी –गुन्हेगाराच्या निरपराध कुटुंबाचे पालनपोषण व संरक्षण.
💰 राजांचा आर्थिक न्याय
राजांनी रयतेला फक्त सबसिडी दिली नाही;
देशप्रेमाचे संस्कार दिले.
फक्त काम दिले नाही;
कामाला योग्य दाम दिले.
🏛 लोकशाही की राजेशाही — खरा प्रश्न
संस्कारहीन लोकांच्या भ्रष्ट लोकशाहीपेक्षा संस्कारक्षम, देशप्रेमी राजाची आदर्श राजेशाही कधीही चांगली नाही का?
लोकशाही ही केवळ मतदानाची पद्धत नसून ती संस्कारित आणि जबाबदार नागरिकांवर उभी असते.
Comments
Post a Comment
✊ आपले विचार खाली नोंदवा. श्रमिकांच्या हक्कासाठी एक विधायक विचारही परिवर्तन घडवू शकतो. सभ्य आणि विचारशील प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.
✊ अपने विचार नीचे दर्ज करें। श्रमिकों के अधिकारों के लिए आपका एक सकारात्मक विचार भी परिवर्तन ला सकता है। शालीन और रचनात्मक टिप्पणियों का स्वागत है।
✊ Share your thoughts below. Even a single constructive idea can bring change for workers’ rights. Respectful and meaningful comments are always welcome.